१ .शाळांची ब्लॉग निर्मिती =शाळांना ब्लॉग निर्मिती प्रशिक्षण देऊन ब्लॉग निर्मितीस प्रेरणा देणे .विविध शैक्षणिक ब्लॉगची ओळख करून देणे . २.शैक्षणिक apps निर्मिती =शाळांना apps निर्मितीचे प्रशिक्षण देऊन apps निर्मितीस प्रेरणा देणे.विविध शैक्षणिक apps ची ओळख करून देणे. ३ .शैक्षणिक विडीओ निर्मिती =शिक्षकांना शैक्षणिक विडीओ निर्मिती प्रशिक्षण देऊन शैक्षणिक विडीओ निर्मितीस प्रेरणा देणे.व विविध शैक्षणिक विडीओ संकलन व वितरण करणे . ४ .शैक्षणिक software निर्मिती = शिक्षकांना विविध software ची ओळख करून देणे .व software निर्मितीस प्रेरणा देणे. ५ .शैक्षणिक ग्रुप निर्मिती = सोशल मिडीयाचा वापर विविध whatsapp facebook hike वर शैक्षणिक ग्रुप करून data आदान प्रदान करणे .नवनिर्मिती व सगणकसाक्षरता वाढ करणे.सगणक वापराचे सुयोग्य ज्ञान देणे. मराठी लेखनास उतेज्जन देणे.कृतीसंसोधन व नवोपक्रम निर्मितीस प्रेरणा देणे.
No comments:
Post a Comment